रशियन साम्राज्य
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
|
रशियन साम्राज्य
Pоссийская Империя |
||||||
|
||||||
|
||||||
| ब्रीदवाक्य: Съ нами Богъ! (देव आपल्या सोबत आहे) | ||||||
| राजधानी | सेंट पीटर्सबर्ग (१७२१ - १७२८) मॉस्को (१७२८ - १७३०) सेंट पीटर्सबर्ग (१७३० - १९१७) |
|||||
| अधिकृत भाषा | रशियन | |||||
| क्षेत्रफळ | २,१७,९९,८२५ वर्ग किमी | |||||
| लोकसंख्या | १८,१५,३७,८०० (१९१६) | |||||
| लोकसंख्या घनता– | ८.३ प्रती वर्ग किमी | |||||
| आजच्या देशांचे भाग | ||||||
रशियन साम्राज्य ही जगातील एक भूतपूर्व महासत्ता आहे. रशियातील झारशाही नंतर १७२१ साली रशियन साम्राज्याची स्थापना झाली व १९१७ सालच्या रशियन क्रांती दरम्यान त्याचा पाडाव झाला. रशियन साम्राज्याच्या अस्तानंतर सोव्हियेत संघाचा उदय झाला.
अनुक्रमणिका |
क्षेत्र [संपादन]
सीमारेषा [संपादन]
रशियन साम्राज्याची पश्चिम सीमा पूर्व युरोपीर मैदानापर्यंत होती. उत्तर सीमा आर्क्टिक महासागरापर्यंत होती. महासागरातील नोवाया झेम्ल्या, कोल्गुयेव्ह व वेगॅच ही बेटेही रशियन साम्राज्यात होती. पूर्वेकडे सैबेरीयापर्यंत रशियाचा अंमल होता. दक्षिणेकडे कॉकेशस व काळ्या समुद्रापर्यंत रशियन सत्ता होती.
भूगोल [संपादन]
१९व्या शतकाच्या अखेरीस रशियाकडे २२,४००,००० चौ. किमी. जमीन होती. केवळ ब्रिटिश साम्राज्याकडे रशियापेक्षा जास्त जमीन होती.
वसाहती व बाह्य प्रदेश [संपादन]
- पोलंडचे राज्य
- ग्रँड डची ऑफ फिनलंड
- रशियन अमेरीका (सध्याचा अलास्का)
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत