इरकुत्स्क ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इरकुत्स्क ओब्लास्त
Иркутская область
रशियाचे ओब्लास्त
Flag of Irkutsk Oblast.png
ध्वज
Coat of arms of Irkutsk Oblast.png
चिन्ह

इरकुत्स्क ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
इरकुत्स्क ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा सायबेरियन
राजधानी इरकुत्स्क
क्षेत्रफळ ७,६७,९०० वर्ग कि.मी.
लोकसंख्या २५,८१,७०५
घनता ३ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.govirk.ru/

इरकुत्स्क ओब्लास्त (रशियन: Иркутская область; इरकुत्स्काया ओब्लास्त) हे रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. आग्नेय दिशा सायबेरियातील आंगारा, लेना, निच्नाया तुंगुस्का या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये वसलेल्या या ओब्लास्ताची राजधानी इरकुत्स्क येथे आहे.

[संपादन] बाह्य दुवे


Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये