बुर्यातिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बुर्यातिया
Республика Бурятия
रशियाचे प्रजासत्ताक
Flag of Buryatia.svg
ध्वज
Coat of Arms of Buryatiya.svg
चिन्ह

बुर्यातियाचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
बुर्यातियाचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा सायबेरियन
स्थापना ३० मे १९२३
राजधानी उलान-उडे
क्षेत्रफळ ३,५१,३०० वर्ग कि.मी.
लोकसंख्या ९,८१,२३८ (इ.स. २००२)
घनता ३ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://egov-buryatia.ru/
Buryatia02.png

बुर्येशिया (रशियन: Республика Бурятия, रेस्पुब्लिका बुर्यातिया; बुर्यात: Буряад Республика, बुर्याद रेस्पुब्लिका;) हे रशियाच्या संघातील २१ प्रजासत्ताकांपैकी एक प्रजासत्ताक आहे. मंगोलियाच्या उत्तरेस वसलेल्या या प्रजासत्ताकाची राजधानी उलान-उडे येथे आहे.

बाह्य दुवे [संपादन]


Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत