प्रशिया
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
|
प्रशिया
Preußen |
||||||
|
||||||
|
||||||
| ब्रीदवाक्य: "सम कुइक्व" (लॅटिन) "प्रत्येकाला त्याच्या वाट्याचे" |
||||||
| राजधानी | क्यॉनिग्सबेर्ग; नंतर बर्लिन | |||||
| शासनप्रकार | राजेशाही, लोकशाही | |||||
| राष्ट्रप्रमुख | ड्यूक इ.स. १५२५-१५६८ पहिला आल्बेर्ट (प्रथम) इ.स. १६८८-१७०१ पहिला फ्रीडरिश (अंतिम) राजा इ.स. १७०१-१७१३ पहिला फ्रीडरिश (प्रथम) इ.स. १८८८-१९१८ दुसरा विल्हेल्म(अंतिम) |
|||||
| पंतप्रधान | पंतप्रधान इ.स. १९१८-१९२० पाउल हिर्श(प्रथम) इ.स. १९३३-१९४५ हेर्मान ग्यॉरिंग(अंतिम) |
|||||
| अधिकृत भाषा | जर्मन | |||||
| क्षेत्रफळ | २९७,००७ वर्ग किमी | |||||
| लोकसंख्या | ४१,९१५,०४० | |||||
| लोकसंख्या घनता– | १४१.१ प्रती वर्ग किमी | |||||
| आजच्या देशांचे भाग | ||||||
प्रशिया (जर्मन: Preußen, प्रॉयसन; लॅटिन: Borussia, Prutenia: लात्वियन: Prūsija; लिथुआनियन: Prūsija; पोलिश: Prusy; जुनी प्रशियन: Prūsa) हे युरोपातील एक इतिहासकालीन राष्ट्र होते. इ.स. १५२५ ते इ.स. १९४७ अशा सुमारे चार शतकांएवढ्या दीर्घ कालखंडात हे राष्ट्र अस्तित्वात होते.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- प्रॉयसन.डीई (होहेनत्सोलर्न राजघराण्याचे संकेतस्थळ). (जर्मन मजकूर)
- प्रॉयसन-क्रोनिक.डीई. (जर्मन मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |