ट्रान्सनिस्ट्रिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ट्रान्सनिस्ट्रिया
епублика Молдовеняскэ Нистрянэ
Приднестрóвская Молдáвская Респýблика
Придністровська Молдавська Республіка
Pridnestrovian Moldavian Republic
प्रिड्नेस्ट्रोव्हियन मोल्दोव्हियन प्रजासत्ताक
ट्रान्सनिस्ट्रियाचा ध्वज ट्रान्सनिस्ट्रियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ट्रान्सनिस्ट्रियाचे स्थान
ट्रान्सनिस्ट्रियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी तिरास्पोल
अधिकृत भाषा मोल्दोव्हन, रशियन, युक्रेनियन
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २ सप्टेंबर १९९० (स्वयंघोषित) 
क्षेत्रफळ
 - एकूण ४,१६३ किमी
लोकसंख्या
 -एकूण ५,३७,०००
 - घनता १३३/किमी²
राष्ट्र_नकाशा


ट्रान्सनिस्ट्रिया हा पूर्व युरोपाच्या मोल्दोव्हा देशातील एक वादग्रस्त भाग व एक स्वयंघोषित स्वतंत्र देश आहे. १९९२ सालापासुन येथे स्वायत्त सरकार अस्तित्वात आहे. जगातील कोणत्याही देशाने वा संस्थेने ट्रान्सनिस्ट्रियाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिलेली नाही व आजच्या घडीला ट्रान्सनिस्ट्रिया हा मोल्दोव्हा देशाचा एक सार्वभौम प्रांत मानला जातो.

अबखाझियादक्षिण ओसेशिया ह्या पूर्व युरोपातील दोन स्वयंघोषित व अमान्य देशांनी मात्र ट्रान्सनिस्ट्रियाला मान्यता दिली आहे.

हेसुद्धा पाहा[संपादन]