क्रास्नोदर क्राय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रास्नोदर क्राय
Краснодарский край
रशियाचे क्राय
Flag of Krasnodar Krai.png
ध्वज
Coat of Arms of Krasnodar kray.png
चिन्ह

क्रास्नोदर क्रायचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
क्रास्नोदर क्रायचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा दक्षिण
राजधानी क्रास्नोदर
क्षेत्रफळ ७६,००,००० वर्ग कि.मी.
लोकसंख्या ५१,२५,२२१
घनता ६७ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://admkrai.kuban.ru/

क्रास्नोदर क्राय (रशियन: Краснодарский край) हे रशियाच्या संघातील एक क्राय आहे. उत्तर कॉकासस प्रदेशात वसलेल्या क्रास्नोदर क्रायच्या पश्चिमेस अझोवचा समुद्र, नैऋत्येस काळा समुद्र तर दक्षिणेस जॉर्जिया देशाचा अबखाझिया हा फुटीरवादी प्रदेश आहेत. अझोवच्या समुद्राच्या पलिकडे युक्रेनचे क्राइमिया हे स्वायत्त प्रजासत्ताक वसले आहे. अदिगेया प्रजासत्ताक हे रशियाच्या २१ पैकी एक प्रजासत्ताक पूर्णपणे क्रास्नोदर क्रायच्या अंतर्गत आहे.


[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये