चुकोत्का स्वायत्त ऑक्रूग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चुकोत्का स्वायत्त ऑक्रूग
Чукотский автономный округ
रशियाचे स्वायत्त ऑक्रूग
Flag of Chukotka.svg
ध्वज
Coat of Arms of Chukotka.png
चिन्ह

चुकोत्का स्वायत्त ऑक्रूगचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
चुकोत्का स्वायत्त ऑक्रूगचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा अतिपूर्व
राजधानी अनादिर
क्षेत्रफळ ७,३७,७०० वर्ग कि.मी.
लोकसंख्या ५३,८२४
घनता ०.१ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.chukotka.org/

चुकोत्का स्वायत्त ऑक्रूग (रशियन: Чукотский автономный округ) हे रशियाच्या संघातील एक स्वायत्त ऑक्रूग आहे. सायबेरियातील अतिपूर्व जिल्ह्याच्या ईशान्य कोपर्‍यामध्ये वसलेल्या ह्या ऑक्रूगमध्ये अत्यंत तुरळक वस्ती आहे.


बाह्य दुवे [संपादन]