उत्तर ओसेशिया-अलानिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उत्तर ओसेशिया-अलानिया प्रजासत्ताक
Республика Северная Осетия-Алания
रशियाचे प्रजासत्ताक
Flag of North Ossetia.svg
ध्वज
Coat of Arms of North Ossetia-Alania.png
चिन्ह

उत्तर ओसेशिया-अलानिया प्रजासत्ताकचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
उत्तर ओसेशिया-अलानिया प्रजासत्ताकचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा उत्तर कॉकासियन
राजधानी व्लादिकावकाज
क्षेत्रफळ ८,००० वर्ग कि.मी.
लोकसंख्या ७,१०,२७५
घनता ७९ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.rso-a.ru/

उत्तर ओसेशिया-अलानिया (रशियन: Республика Северная Осетия-Алания) हे रशियाच्या संघामधील २१ प्रजासत्ताकांपैकी पैकी आहे. उत्तर ओसेशिया-अलानिया प्रजासत्ताक रशियाच्या नैऋत्य भागात उत्तर कॉकासस प्रदेशामध्ये वसले आहे. त्याच्या दक्षिणेला जॉर्जिया देशातील दक्षिण ओसेशिया हा वादग्रस्त प्रांत आहे. ह्या भागातील रशियाच्या इतर प्रांतांप्रमाणे येथे देखील फुटीरवादी चळवळ सुरु आहे.


[संपादन] बह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये