राष्ट्रपती
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
देशाच्या सर्वोच्च पदी असणाऱ्या व्यक्तिला राष्ट्रपती म्हणले जाते. राष्ट्रपती पदाचे हक्क प्रत्येक देशा साठी वेग वेगळे असतात.
भारतात राष्ट्रपतीला नाममात्र प्रमुख समजले जाते, सर्व सूत्रे पंतप्रधानाच्या हातात असतात.काही देशात राष्टपती व राष्ट्राध्यक्ष यांना समान अधिकार असतात.mr:राष्ट्राध्यक्ष