सेंट पीटर्सबर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रशियाच्या उत्तर भागातील एक प्रमुख शहर.

याचे नाव लेनिनग्राड असेही होते.

हे शहर काही काळ रशियाची राजधानी होते.


विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

वैयक्‍तिक साधने