अर्खांगेल्स्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अर्खांगेल्स्क
Архангельск

Arkhangelsk view from Vysotka.jpg
रशियन रेल्वेच्या नैऋत्य विभागाचे वोरोनेझमधील मुख्यालय
Coat of Arms of Arkhangelsk.svg
चिन्ह
अर्खांगेल्स्क is located in रशिया
अर्खांगेल्स्क
अर्खांगेल्स्कचे रशियामधील स्थान

गुणक: 64°32′″N 40°32′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 64°32′″N 40°32′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश रशिया ध्वज रशिया
विभाग अर्खांगेल्स्क ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १५८४
क्षेत्रफळ २९४.४ चौ. किमी (११३.७ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ३,५०,९८५
  - घनता १,६८२.५ /चौ. किमी (४,३५८ /चौ. मैल)
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००)
अधिकृत संकेतस्थळ


अर्खांगेल्स्क (रशियन: Архангельск) हे रशिया देशाच्या अर्खांगेल्स्क ओब्लास्ताचे मुख्यालय आहे. आहे. अर्खांगेल्स्क शहर रशियाच्या उत्तर भागात श्वेत समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून मध्य युगीन काळात ते रशियाचे सर्वात मोठे बंदर होते. २०१० सालच्या गणनेनुसार सुमारे ३.५ लाख लोकसंख्या असलेले अर्खांगेल्स्क रशियामधील प्रमुख शहर आहे.

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: