आक्रोतिरी आणि ढेकेलिया
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| आक्रोतिरी आणि ढेकेलिया The Sovereign Base Areas of Akrotiri and Dhekelia आक्रोतिरी आणि ढेकेलियाचे सार्वभौम लष्करी तळ |
|||||
|
|||||
| आक्रोतिरी आणि ढेकेलियाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
| राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
|||||
| अधिकृत भाषा | इंग्लिश, ग्रीक | ||||
| सरकार | |||||
| महत्त्वपूर्ण घटना | |||||
|---|---|---|---|---|---|
| क्षेत्रफळ | |||||
| - एकूण | २५४ किमी२ | ||||
| लोकसंख्या | |||||
| -एकूण | १४,५०० | ||||
| - घनता | /किमी² | ||||
आक्रोतिरी आणि ढेकेलिया हे सायप्रस देशामधील युनायटेड किंग्डमच्या अधिपत्याखालील दोन भाग आहेत. १९६० साली सायप्रसला स्वातंत्र्य मंजूर केल्यानंतर हे दोन लष्करी तळ युनायटेड किंग्डमने आपल्या ताब्यात ठेवले आहेत.
