अबखाझिया
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| अबखाझिया Аҧсны / Apsny Абхазия / Abkhaziya Republic of Abkhazia अबखाझियाचे प्रजासत्ताक |
|||||
|
|||||
| अबखाझियाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
| राजधानी | सुखुमी |
||||
| अधिकृत भाषा | अबखाझ, रशियन | ||||
| सरकार | |||||
| महत्त्वपूर्ण घटना | |||||
|---|---|---|---|---|---|
| - स्वातंत्र्य दिवस | १२ ऑक्टोबर १९९९ | ||||
| क्षेत्रफळ | |||||
| - एकूण | ८,६५३ किमी२ | ||||
| लोकसंख्या | |||||
| -एकूण | २,५०,००० | ||||
| - घनता | २९/किमी² | ||||
अबखाझिया हा जॉर्जिया देशातील रशियाच्या सीमेजवळील एक वादग्रस्त भाग आहे. १९९१ साली अबखाझियाने स्वातंत्र्याची घोषणा केली. जॉर्जियाने ह्या स्वातंत्र्याला मान्यता दिलेली नाही व अबखाझिया स्वतंत्र देश नसुन आपल्याच देशाचा एक स्वायत्त भाग आहे अशी भुमिका घेतली आहे. रशिया व निकाराग्वा ह्या देशांनी अबखाझिया देशाला मान्यता दिली आहे, तसेच इतर काही देश भविष्यात हे धोरण स्वीकारण्यास तयार आहेत. युरोपियन संघ, नाटो व इतर बरेच देश मात्र स्वतंत्र अबखाझिया देशाला मान्यता देण्याच्या विरोधात आहेत.