प्स्कोव ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्स्कोव ओब्लास्त
Псковская область
रशियाचे ओब्लास्त
Coat of Arms of Pskov oblast.png
चिन्ह

प्स्कोव ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
प्स्कोव ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा वायव्य
स्थापना सप्टेंबर २७, १९३७
राजधानी प्स्कोव
क्षेत्रफळ ५५,३०० वर्ग कि.मी.
लोकसंख्या ७,६०,८१०
घनता १३.३ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.pskovgorod.ru/

प्स्कोव ओब्लास्त (रशियन: Псковская область) हे रशियाच्या एकसंध भागातील सर्वात पश्चिमेकडील ओब्लास्त आहे. प्स्कोव ओब्लास्तच्या सीमा एस्टोनिया, लात्व्हियाबेलारूस ह्या देशांसोबत आहेत.


बाह्य दुवे [संपादन]