रोस्तोव दॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रोस्तोव दॉन
Росто́в-на-Дону́
रशियामधील शहर

महापालिका भवन
ध्वज
चिन्ह
रोस्तोव दॉन is located in रशिया
रोस्तोव दॉन
रोस्तोव दॉन
रोस्तोव दॉनचे रशियामधील स्थान

गुणक: 47°14′N 39°42′E / 47.233°N 39.700°E / 47.233; 39.700

देश रशिया ध्वज रशिया
विभाग रोस्तोव ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १७५६
क्षेत्रफळ ३४८.५ चौ. किमी (१३४.६ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ११,०३,७००
  - घनता ३,१६७ /चौ. किमी (८,२०० /चौ. मैल)
  - महानगर १०,८९,२६५
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००)
अधिकृत संकेतस्थळ


रोस्तोव दॉन (रशियन: Росто́в-на-Дону́) हे रशिया देशाच्या रोस्तोव ओब्लास्ताचेदक्षिण संघशासित जिल्ह्याचे मुख्यालय आहे. आहे. रोस्तोव शहर रशियाच्या नैऋत्य भागात दॉन नदीच्या काठावर अझोवच्या समुद्रापासून २० किमी अंतरावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार १०.९ लाख लोकसंख्या असलेले रोस्तोव रशियामधील एक मोठे शहर आहे.

रशियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा एफ.सी. रोस्तोव हा फुटबॉल संघ येथेच स्थित आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: