ख्रिश्चन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
येशू ख्रिस्ताने स्थापन केलेल्या धर्माचे नाव. जगातील सर्वाधिक लोक या धर्माचे अनुयायी आहेत.
[संपादन] हे पण पाहा
ख्रिस्त या शब्दाचा अर्थ देवदूत असा आहे. येशू ख्रिस्ताच्या अनुयायांना ख्रिस्ती किंवा ख्रिश्चन म्हणतात. ख्रिश्चनधर्मीय लोक, देवाचा पुत्र येशू हा जिवंत आहे अशी श्रद्धा बाळगतात.