केमेरोवो ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केमोरोवो ओब्लास्त
Кемеровская область
रशियाचे ओब्लास्त
Flag of Kemerovo oblast.svg
ध्वज
Coat of arms of Kemerovo Oblast.png
चिन्ह

केमोरोवो ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
केमोरोवो ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा सायबेरियन
स्थापना जानेवारी २६, इ.स. १९४३
राजधानी केमोरोवो
क्षेत्रफळ ९५,५०० वर्ग कि.मी.
लोकसंख्या २८,९९,१४२
घनता ३० प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.ako.ru/

केमोरोवो ओब्लास्त (रशियन: Кемеровская область) हे रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. नैऋत्य सायबेरियामध्ये वसलेले केमोरोवो ओब्लास्त रशियाच्या औद्योगिक दृष्ट्या प्रगत प्रांतांपैकी एक असून येथे जगातील सर्वात मोठ्या कोळश्याच्या खाणी आहेत. केमोरोवो ओब्लास्तमधील २७% लोकसंख्या शहरांमध्ये राहते.


[संपादन] बाह्य दुवे


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये