निज्नी नॉवगोरोद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निज्नी नॉवगोरोद
Нижний Новгород

Nizhny Novgorod Circus.JPG
Flag of Nizhny Novgorod.svg
ध्वज
Coat of arms Nizhny Novgorod.gif
चिन्ह
निज्नी नॉवगोरोद is located in रशिया
निज्नी नॉवगोरोद
निज्नी नॉवगोरोदचे रशियामधील स्थान

गुणक: 56°20′″N 44°00′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश रशिया ध्वज रशिया
प्रांत निज्नी नॉवगोरोद ओब्लास्त
जिल्हा वोल्गा
क्षेत्रफळ ४१०.७ वर्ग किमी
लोकसंख्या  
  - शहर १३,११,२५२
  - घनता ३,१९३ प्रति वर्ग किमी
http://www.admgor.nnov.ru/


निज्नी नॉवगोरोद (रशियन: Нижний Новгород) हे रशियाच्या संघातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ते ह्याच नावाच्या ओब्लास्ताच्यावोल्गा केंद्रीय जिल्ह्याच्या राजधानीचे शहर आहे. निज्नी नॉवगोरोद शहर रशियाच्या पश्चिम भागात वोल्गा नदीच्या काठावर वसले आहे. हे शहर रशियातील एक महत्त्वाचे आर्थिक, सांस्कृतिक व वाहतूक केंद्र मानले जाते.


[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये