उत्तर कॉकासियन संघशासित जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उत्तर कॉकासियन केंद्रीय जिल्हा
Северо-Кавказский федеральный округ
रशियाचा केंद्रीय जिल्हा

उत्तर कॉकासियन केंद्रीय जिल्हाचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
उत्तर कॉकासियन केंद्रीय जिल्हाचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
स्थापना १९ जानेवारी २०१०
राजधानी प्यातिगोर्स्क
क्षेत्रफळ १,७०,७०० चौ. किमी (६५,९०० चौ. मैल)
लोकसंख्या ८९,३३,८८९
घनता ५२.३ /चौ. किमी (१३५ /चौ. मैल)

उत्तर कॉकासियन केंद्रीय जिल्हा (रशियन: Северо-Кавказский федеральный округ) हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी सर्वात नवा निर्माण झालेला जिल्हा आहे. १९ जानेवारी २०१० रोजी दक्षिण केंद्रीय जिल्ह्यापासून हा जिल्हा वेगळा करण्यात आला. उत्तर कॉकासस भौगोलिक प्रदेशामधील रशियाचे बहुधा सर्व प्रांत ह्या जिल्ह्याच्या अखत्यारीखाली येतात.

North Caucasian Federal District
# ध्वज विभाग राजधानी/मुख्यालय
1 Flag of Dagestan.svg दागिस्तान प्रजासत्ताक माखचकला
2 Flag of Ingushetia.svg इंगुशेतिया मगास
3 Flag of Kabardino-Balkaria.svg काबार्डिनो-बाल्कारिया प्रजासत्ताक नाल्चिक
4 Flag of Karachay-Cherkessia.svg काराचाय-चेर्केस प्रजासत्ताक चेर्केस्क
5 Flag of North Ossetia.svg उत्तर ओसेशिया-अलानिया व्लादिकावकाज
6 Flag of Stavropol Krai.png स्ताव्रोपोल क्राय स्ताव्रोपोल
7 Flag of the Chechen Republic.svg चेचन्या ग्रोझनी