ओम्स्क ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओम्स्क ओब्लास्त
О́мская о́бласть
ओब्लास्त
Flag of Omsk Oblast.svg
ध्वज
Coat of arms of Omsk Oblast.png
चिन्ह

ओम्स्क ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
ओम्स्क ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा सायबेरियन
राजधानी ओम्स्क
क्षेत्रफळ १,३९,७०० चौ. किमी (५३,९०० चौ. मैल) (क्रम: {{{क्षेक्र}}})
लोकसंख्या २०,७९,२२० (इ.स. २००२) (क्रम: {{{लोक्र}}})
घनता १४.९ /चौ. किमी (३९ /चौ. मैल) (क्रम: {{{घक्र}}})
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-OMS
संकेतस्थळ http://www.omskportal.ru/

ओम्स्क ओब्लास्त (रशियन: О́мская о́бласть) हे रशियाच्या संघातील सदस्य असलेले एक ओब्लास्त आहे. सैबेरियाच्या नैऋत्येस वसलेल्या या ओब्लास्ताची प्रशासकीय राजधानी ओम्स्क येथे आहे.


बाह्य दुवे[संपादन]