खान्ती-मान्सी स्वायत्त ऑक्रूग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खान्ती-मान्सी स्वायत्त ऑक्रूग
Ха́нты-Манси́йский автоно́мный о́круг — Югра́
रशियाचे स्वायत्त ऑक्रूग
Flag of Yugra.svg
ध्वज
Coat of Arms of Yugra.svg
चिन्ह

खान्ती-मान्सी स्वायत्त ऑक्रूगचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
खान्ती-मान्सी स्वायत्त ऑक्रूगचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा उरल
राजधानी खान्ती-मान्सीस्क
क्षेत्रफळ ५,३४,८०० वर्ग कि.मी.
लोकसंख्या १५,१९,९६२
घनता २.८ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.chukotka.org/

खान्ती-मान्सी स्वायत्त ऑक्रूग (रशियन: Ха́нты-Манси́йский автоно́мный о́круг — Югра́) हे रशियाच्या संघाच्या त्युमेन ओब्लास्तमधील एक स्वायत्त ऑक्रूग आहे. ह्या प्रदेशाला युग्रा ह्या नावाने देखील ओळखले जाते.


बाह्य दुवे [संपादन]