ऑरॅकल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑरॅकल

या संस्थेने वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली विकसित केल्या आहेत. ही संस्था आपल्या विदागारांच्या (डाटाबेस) पर्यायांसाठी प्रसिद्ध आहे. शिवाय पिपलसॉफ्टजे. डी. एडवर्ड या व्यवसाय व्यवस्थापन प्रणाल्यांच्या संस्था विकत घेऊन आपले स्थान या क्षेत्रात पक्के रोवले आहे. या संस्थे कडे असलेले व्यवसाय ज्ञान तसेच तांत्रिक ज्ञान योग्य प्रकारे हस्तांतरीत करण्यासाठी संस्थेने वेगवेगळे सर्टीफिकेशन कार्यक्रम ओरॅकल युनिव्हर्सिटी द्वारे राबवले आहेत.

ऑरॅकल मुख्यालय, रेडवूड सिटी, कॅलिफोर्निया

बाह्य दुवे[संपादन]

ऑरॅकल