स्टीव वॉटकिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्टीवन लेवेलिन स्टीव वॉटकिन (१५ सप्टेंबर, १९६४:ग्लेमॉर्गन, वेल्स - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९९१ ते १९९४ दरम्यान ३ कसोटी आणि ४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.