डर्मॉट रीव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डर्मॉट रीव (२ एप्रिल, १९६३:हाँग काँग - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९९१ ते १९९६ दरम्यान ३ कसोटी आणि २९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.