Jump to content

ह्यु मॉरिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ह्यु मॉरिस (डिसेंबर १६, इ.स. १९६३:कार्डिफ, वेल्स - २८ डिसेंबर, २०२५) हा इंग्लंडकडून इ.स. १९९१मध्ये तीन कसोटी क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करीत असे.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.