सॉनी रामाधीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सॉनी रामाधीन (१ मे, १९२९:त्रिनिदाद - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९५० ते १९६१ दरम्यान ४३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

रामाधीन वेस्ट इंडीझकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला पहिला भारतीय वंशाचा खेळाडू होय.