स्नफी ब्राउनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सिरिल रदरफोर्ड स्नफी ब्राउनी (८ ऑक्टोबर, १८९०:बार्बाडोस - १२ जानेवारी, १९६४:गयाना) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९२८ ते १९३० दरम्यान ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा वेस्ट इंडीजच्या पहिल्या वहिल्या कसोटी खेळणाऱ्या संघात होता.