वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९२८
Appearance
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९२८ | |||||
इंग्लंड | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | २३ जून – १४ ऑगस्ट १९२८ | ||||
संघनायक | पर्सी चॅपमन | कार्ल नन्स | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९२८ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने ३-० अशी जिंकली. वेस्ट इंडीजने या दौऱ्यात पहिला वहिला कसोटी सामना खेळला.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२३-२६ जून १९२८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- वेस्ट इंडीजचा पहिला कसोटी सामना.
- डग्लस जार्डिन, हॅरी स्मिथ (इं), स्नफी ब्राउनी, जॉर्ज चॅलेनोर, लियरी कॉन्स्टन्टाईन, मॉरिस फर्नांडिस, जॉर्ज फ्रांसिस, हर्मन ग्रिफिथ, फ्रँक मार्टिन, कार्ल नन्स, क्लिफोर्ड रोच, विल्टन सेंट हिल आणि जोसेफ स्मॉल (वे.इं.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]२१-२४ जुलै १९२८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- टेडी होड आणि टॉमी स्कॉट (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
[संपादन]११-१४ ऑगस्ट १९२८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- मॉरिस लेलँड (इं), एडवर्ड बार्लेट आणि विबार्ट व्हाइट (वे.इं.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.