लियरी कॉन्स्टन्टाईन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लिरी कॉन्स्टँटिन (२१ सप्टेंबर, १९०१:त्रिनिदाद - १ जुलै, १९७१:लंडन, इंग्लंड) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९२८ ते १९३९ दरम्यान १८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा वेस्ट इंडीजच्या पहिल्या वहिल्या कसोटी खेळणाऱ्या संघात होता.

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.png वेस्ट इंडीझच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

वर्ग:क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती