वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३९
इंग्लंड
वेस्ट इंडीज
तारीख २४ जून – २२ ऑगस्ट १९३९
संघनायक वॉल्टर हॅमंड रोल्फ ग्रांट
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९३९ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली. दुसरे महायुद्ध सुरू व्हायच्या आधीची ही शेवटली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका होती. या नंतर सन मार्च १९४६ मध्ये दुसरे विश्वयुद्धाच्या समाप्तीपश्चात ऑस्ट्रेलियाच्या न्यू झीलंड दौऱ्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला तब्बल ६ वर्षानंतर सुरुवात झाली.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

२४-२७ जून १९३९
धावफलक
वि
२७७ (८१.४ षटके)
जॉर्ज हेडली १०६
बिल कॉपसॉन ५/८५ (२४ षटके)
४०४/५घो (९५ षटके)
लेन हटन १९६
जॉन कॅमेरॉन ३/६६ (२६ षटके)
२२५ (६९.४ षटके)
जॉर्ज हेडली १०७
बिल कॉपसॉन ४/६७ (१६.४ षटके)
१००/२ (१७.७ षटके)
एडी पेंटर ३२*
लेस्ली हिल्टन १/३६ (७ षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी.
लॉर्ड्स, लंडन

२री कसोटी[संपादन]

२२-२५ जुलै १९३९
धावफलक
वि
१६४/७घो (५५.२ षटके)
ज्यो हार्डस्टाफ, जुनियर ७६
बर्टी क्लार्क ३/५९ (१३ षटके)
१३३ (३५.४ षटके)
जॉर्ज हेडली ५१
बिल बोव्स ६/३३ (१७.४ षटके)
१२८/६घो (३८ षटके)
डेनिस कॉम्प्टन ३४*
लियरी कॉन्स्टन्टाईन ४/४२ (११ षटके)
४३/४ (१५.६ षटके)
डेरेक सिली १३*
बिल कॉपसॉन १/२ (३ षटके)

३री कसोटी[संपादन]

१९-२२ ऑगस्ट १९३९
धावफलक
वि
३५२ (७३.३ षटके)
ज्यो हार्डस्टाफ, जुनियर ९४
लियरी कॉन्स्टन्टाईन ५/७५ (१७.३ षटके)
४९८ (१०१.५ षटके)
केनेथ वीक्स १३७
रेज पर्क्स ५/१५६ (३०.५ षटके)
३६६/३घो (७६ षटके)
लेन हटन १६५*
टायरेल जॉन्सन १/७६ (१४ षटके)
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन