Jump to content

"अंगुलिमाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:

अंगुलिमालच्या जीवनावर एक हिंदी चित्रपट होता. सन १९६०मध्ये प्रकाशित झालेल्या या चित्रपटात भारत भूषण याने अंगुलिमालची भूमिका केली होतो. चित्रपटाचे दिग्दर्शन विजय भट्ट यांचे होते. संगीत अनिल विश्वास यांचे असून चित्रपटात लता मंगेशकर, आशा भोंसले, मीना कपूर, आरती मुखर्जी आणि मन्ना डे यांनी गायलेली काही सुमधुर गाणी होती.

'अंगुलिमाल' नावाचे एक हिंदी नाटकही होते. .... यांनी लिहिलेल्या त्या नाटकाचे दिग्दर्शन अशोक जांबुलकर करीत.

{{विस्तार}}
{{विस्तार}}

११:४७, ३१ मे २०१८ ची आवृत्ती

बुद्धांच्या मागे धावताना अंगुलिमाल

अंगुलिमाल बुद्ध काळातील एक डाकू होता जो नंतर गौतम बुद्धांपासून प्रभावित होऊन बौद्ध भिक्खू बनला. अंगुलिमाल हा राजा प्रसेनजितच्या राज्यातील श्रावस्तीच्या जंगलातल्या प्रवाशांना मारून टाकत असे आणि त्यांच्या बोटांची माळ बनवून गळ्यात घालत असे. यामुळे त्याचे नाव 'अंगुलिमाल' पडले होते. जेव्हा गौतम बुद्ध श्रावस्तीत आले व ते अंगुलिमालास भेटले तेव्हा अंगुलिमालाने हत्या करण सोडून दिले व तो बुद्धाचा शिष्य बनला.[]

संदर्भ