श्रावस्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रावस्ती (पाली:सावत्थी) हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर श्रावस्ती जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.