टिम रॉबिन्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रॉबर्ट टिमोथी टिम रॉबिन्सन (२१ नोव्हेंबर, १९५८:नॉटिंगहॅम, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९८४ ते १९८९ दरम्यान २९ कसोटी आणि २६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.