Jump to content

डेव्हिड कॅपेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेव्हिड जॉन कॅपेल (६ फेब्रुवारी, १९६३:नॉरदॅम्प्टनशायर, इंग्लंड - २ सप्टेंबर, २०२०:नॉरदॅम्प्टनशायर, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९८७ ते १९९० दरम्यान १५ कसोटी आणि २३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होते.