अंताव डिसूझा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


अंताव डिसूझा ( १७ जानेवारी १९३९, साष्टी, गोवा) हा एक निवृत्त पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे. मध्यमगती गोलंदाजी करणाऱ्या डिसूझाने पाकिस्तान क्रिकेट संघासाठी ६ कसोटी सामने खेळले व ७६ धावा तसेच १७ बळी घेतले.