रॉडनी रेडमंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रॉडनी अर्नेस्ट रेडमंड (२९ डिसेंबर, १९४४:न्यू झीलँड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९७३ मध्ये १ कसोटी आणि २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.