Jump to content

टॉमी वॉर्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

थॉमस आल्फ्रेड टॉमी वॉर्ड (२ ऑगस्ट, १८८७:रावळपिंडी, ब्रिटिश भारत - १६ फेब्रुवारी, १९३६:दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १९१२ ते १९२४ दरम्यान २३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.