महाराष्ट्रातील धरणांची यादी
Appearance
(जिल्हावार धरणे या पानावरून पुनर्निर्देशित)
महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यात वाहत्या पाण्यावर बांधलेले अनेक बांध, बंधारे, धरणे, तलाव, पाझर तलाव, तळी आणि प्रकल्प आहेत. त्यांची नावे पुढिलप्रमाणे आहेत :--
महाराष्ट्रातील धरणांची संख्या
[संपादन]क्र | वर्ग | पूर्ण | अपूर्ण |
---|---|---|---|
१ | मोठी | १७ | ६५ |
२ | मध्यम | १७३ | १२६ |
३ | लहान | १६२३ | ८१३ |
महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे
[संपादन]- अहिल्यानगर जिल्हा : आढळा प्रकल्प, ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण, मांडओहळ धरण, मुळा धरण, रुई छत्रपती धरण, लोणीमावळा धरण, विसापूर तलाव, सीना धरण, हंगा धरण,
- कोल्हापूर जिल्हा काळम्मावाडी धरण, तिल्लारी धरण, तुळशी धरण, धामणी धरण, पाटगाव धरण (मौनीसागर जलाशय), राधानगरी धरण (महाराणी लक्ष्मीबाई धरण)
- जळगाव जिल्हा : अग्नावती धरण, अंजनी धरण, अभोरा धरण, काळा बंधारा, कृष्णपुरी बंधारा, गाळण पाझर तलाव, गिरणा धरण, जामदा बंधारा, तोंडापुरा धरण, दहीगाव बंधारा, धामणगाव बंधारा, पांझण उजवा कालवा, पिंपरी बंधारा, बहुळा धरण, बळाड बंधारा, बुधगाव बंधारा, बोरी धरण, भोकरबारी प्रकल्प, मंगरूळ धरण, मन्याड धरण, भालगाव धारणमहरून तलाव, मोर धरण, म्हसवा बंधारा, वडगाव बंधारा, वाघूर धरण, वाडी पाझर तलाव, सातगाव डोंगरी, सार्वेपिंप्री बंधारा, सुकी धरण, हतनूर धरण, हिवरा धरण, होळ बंधारा
- धुळे जिल्हा : अक्कलपाडा धरण, अंचोळे, कानोली, गोंदूर तलाव, डेडरगाव तलाव, देवभाने, नकाणे तलाव, पुरमेपाडा, मांडळ, राक्षी, हरणमाळ तलाव,
- नागपूर जिल्हा : उमरी, कान्होजी, कामठी खैरी , कोलार, निम्न वेणा (वाडेगाव), निम्न वेणा (नांद), पेंच तोतलाडोह, पेंच रामटेक , पेंढारी धरण, मनोरी धरण, रोढोरी धरण, साईकी धरण.
- नाशिक जिल्हा : अर्जुनसागर, केल्झार धरण, गंगापूर धरण, गिरणा धरण, चणकापूर धरण,, लोहशिंगवे धरण, हरणबारी धरण, पुणे गाव, कारजवन, तिसगाव, ओझरखेड, वाघाड, पालखेड, भावली धरण, मुकणे धरण, कडवा, दारणा धरण गौतमी धरण, उंबरदरी तलाव, देवनदी तलाव
- पुणे जिल्हा : आंध्रा धरण, उरवडे बंधारा, खडकवासला धरण, घोड धरण, चपेट धरण, चासकमान धरण, चंचवड बंधारा, टेमघर धरण, डिंभे धरण, तुंगार्ली धरण, देवघर धरण, पवना प्रकल्प, पानशेत धरण, पिंपळगाव धरण, पिंपोळी बंधारा, भाटघर धरण, भुशी धरण, भूगाव बंधारा, माणिकडोह धरण, मारणेव्बाडी बंधारा, मुळशी धरण, येडगाव धरण, रिहे बंधारा, लवळे बंधारा, लोणावळा तलाव, वडज धरण, वरसगाव धरण, वळवण धरण, वाळेण बंधारा, वीर धरण, शिरवटा धरण, आयएनएस शिवाजी तलाव, हाडशी बंधारा १, हाडशी बंधारा २ वडगाव बंधारा ,नारोडी बंधारा (एकूण ३४)
- भंडारा जिल्हा : इंदिरासागर प्रकलप, कऱ्हाडा तलाव प्रकलप, खांब तलाव प्रकलप, चांदपूर तलाव प्रकलप, बहुळा धरणप्रकलप, बालसमुद्र प्रकलप, इतीयाडोह प्रकलप , बाघ शिरपूर प्रकलप, बाघ पुजारीटोला प्रकलप, बाघ कालीसरार प्रकलप, गोसीखुर्द प्रकलप
- मुंबई जिल्हा : तानसा, तुळशी, विहार, वैतरणा (तीन धरणे),
- यवतमाळ जिल्हा: अरुणावती , पूस , बेंबळा
- रत्नागिरी जिल्हा : कोंडवली धरण, टांगर धरण, तळवडे धरण, निवे जोशी धरण, निवे बुद्रुक धरण, मोरवणे धरण, लांजा-साखरपा धरण
- वर्धा जिल्हा : ऊर्ध्व वर्धा धरण, डोंगरगाव प्रकल्प, धाम धरण (महाकाली जलाशय), नांद प्रकल्प, निम्न वर्धा धरण, पंचधारा प्रकल्प, पोथरा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, बोर प्रकल्प, मदन उन्न,ई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वडगाव प्रकल्प, वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघु प्रकल्प
- सांगली जिल्हा : चांदोली धरण
- सातारा जिल्हा : उरमोडी धरण, कण्हेर धरण, कास तलाव, कोयना धरण (शिवसागर), जांभळी जंगल तलाव, तापोळा तलाव, तारळी धरण, धोम धरण, बलकवडी धरण, बामणोली तलाव, मोती तलाव, मोरणा धरण, वेण्णा तलाव (एकूण १२)
- सिंधुदुर्ग जिल्हा : तिलारी धरण, देवधर धरण, पाळणेकोंड धरण, माडखोल धरण
- सोलापूर जिल्हा : आष्टी तलाव, उजनी धरण , एकरुख तलाव, कंबर तलाव, गिरणी तलाव, पाथरी तलाव, भीमा-सीना नद्यांना जोडणारा भूमिगत कालवा, बुद्धिहाळ तलाव, यशवंतसागर(उजनी) तलाव, संभाजी महाराज तलाव, सिद्धेश्वर तलाव, हिप्परगी तलाव, एकरुखे तलाव, होटगी तलाव
पहा : जिल्हावार नद्या