येडगाव धरण
Appearance
येडगाव धरण | |
अधिकृत नाव | येडगाव |
---|---|
धरणाचा उद्देश | सिंचन |
अडवलेल्या नद्या/ प्रवाह |
कुकडी |
स्थान | गाव: येडगाव, तालुका: जुन्नर, जिल्हा: पुणे |
सरासरी वार्षिक पाऊस | २४५० मिमी |
उद्घाटन दिनांक | १९७०-१९७७ |
जलाशयाची माहिती | |
क्षमता | ६६५ दशलक्ष घनमीटर |
धरणाची माहिती
[संपादन]बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव
उंची : २४.६० मी (सर्वोच्च)
लांबी : ४३१० मी
दरवाजे
[संपादन]प्रकार : S - आकार
लांबी : १५७ मी.
सर्वोच्च विसर्ग : ३८४६ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ११, ( १२ X ५ मी)
पाणीसाठा
[संपादन]क्षेत्रफळ : १४.६०२ वर्ग कि.मी.
क्षमता : ९३.४३२ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : ७९.२७६ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : १५०० हेक्टर
ओलिताखालील गावे : ३
कालवा
[संपादन]लांबी : २५३ कि.मी.
क्षमता : ५२.०९ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : १४९८९३ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ११९९१५ हेक्टर