इसापूर धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
इसापूर धरण
अधिकृत नाव इसापूर धरण
धरणाचा उद्देश सिंचन

भारतातील महाराष्ट्र राज्याच्या हिंगोली आणि यवतमाळ ह्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर हे धरण आहे. हे धरण पैनगंगा नदीच्या स्रोताकडुन-मुखाकडचं पहिलं मोठं धरण आहे.

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे