वरसगाव धरण
Appearance
| वरसगाव धरण | |
| अधिकृत नाव | वरसगाव धरण |
|---|---|
| धरणाचा उद्देश | सिंचन |
| जलाशयाची माहिती | |
| निर्मित जलाशय | वीर बाजी पासलकर जलाशय |
पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील वरसगाव धरण एक धरण आहे.या धरणाने बनलेल्या पाण्याच्या साठ्याला काहीजण बाजी पासलकर जलाशय असे म्हणतात.हे धरण मोसी नदी वरती आहे मोसी नदी मुुुठा नदीची उपनदी आहे