Jump to content

रुई छत्रपती धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रुई छत्रपती धरण
अधिकृत नाव रुई छत्रपती धरण
धरणाचा उद्देश सिंचन

पश्चिम महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील रुई छत्रपती धरण एक धरण आहे.

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे