कास तलाव
Appearance
कास तलाव महाराष्ट्राच्या सातारा शहराजवळचे पर्यटनस्थळ आहे. साताऱ्यापासून सुमारे २५ कि.मी. अंतरावरील असलेले हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्य व शांताता यांमुळे प्रसिद्ध होत आहे. जवळच कास पठार आहे.