स्टीवन जॉन ऱ्होड्स (१७ जून, १९६४:यॉर्क, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडकडून १९८९ ते १९९५ दरम्यान ११ कसोटी आणि ९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा यष्टीरक्षक होता आणि उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.