ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७७
Appearance
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७७ | |||||
इंग्लंड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | २ जून – ३० ऑगस्ट १९७७ | ||||
संघनायक | माइक ब्रेअर्ली | ग्रेग चॅपल | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९७७ दरम्यान द ॲशेस अंतर्गत पाच कसोटी सामने आणि तीन एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका इंग्लंडने ३-० अशी जिंकली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका इंग्लंडने २-१ अशी जिंकली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] २ जून १९७७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- ५५ षटकांचा सामना.
- माइक ब्रेअर्ली, पीटर विली (इं), डेव्हिड हूक्स, मिक मलोन, केरी ओ'कीफ, लेन पास्को आणि क्रेग सर्जियंट (ऑ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन] ४ जून १९७७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- ५५ षटकांचा सामना.
- किम ह्युस आणि रिची रॉबिन्सन (ऑ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
[संपादन] ६ जून १९७७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- ५५ षटकांचा सामना.
- जॉफ मिलर (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी..
- लेन पास्को, रिची रॉबिन्सन आणि क्रेग सर्जियंट (ऑ) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]३री कसोटी
[संपादन]४थी कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
५वी कसोटी
[संपादन]वि
|
||