टॅश फॅरंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नताशा एलेनी टॅश फॅरंट (२९ मे, १९९६:अथेन्स, ग्रीस - ) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१३ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही डाव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करते.