एमा लॅम्ब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एमा लुईस लॅम्ब (१६ डिसेंबर, १९९७:लॅंकेशायर, इंग्लंड - ) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करते.