साराह ग्लेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

साराह ग्लेन (२७ ऑगस्ट, १९९९:डर्बी, इंग्लंड - ) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१]

ही उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक गोलंदाजी करते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "साराह ग्लेन". क्रिकइन्फो.कॉम. २०२०-०२-१३ रोजी पाहिले.