भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९७६-७७
Appearance
(भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौरा, १९७६-७७ या पानावरून पुनर्निर्देशित)
भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी १९७७ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडचा दौरा केला. ज्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडच्या महिला क्रिकेट संघांबरोबर एक-एक कसोटी सामना भारतीय महिलांनी खेळला.
न्यू झीलंड महिला वि भारत महिला
[संपादन]भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९७६-७७ | |||||
न्यू झीलंड महिला | भारत महिला | ||||
तारीख | ८ – ११ जानेवारी १९७७ | ||||
संघनायक | ट्रिश मॅककेल्वी | शांता रंगास्वामी | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० |
भारतीय महिला क्रिकेट संघाने न्यू झीलंडविरुद्ध ८-११ जानेवारी १९७७ मध्ये एक महिला कसोटी सामना खेळला जो अनिर्णित सुटला. भारतीय महिलांनी प्रथमच न्यू झीलंडच्या भूमीवर आणि विदेशात महिला कसोटी सामना खेळला.
एकमेव महिला कसोटी
[संपादन]८-११ जानेवारी १९७७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत महिला, क्षेत्ररक्षण.
- न्यू झीलंड महिला आणि भारत महिला या दोन देशांमधला पहिला महिला कसोटी सामना.
- न्यू झीलंडच्या भूमीवर भारतीय महिलांचा पहिला महिला कसोटी सामना.
- चेरिल हेंशीलवूड आणि विकी बर्ट (न्यू) या दोघींनी महिला कसोटी पदार्पण केले.
ऑस्ट्रेलिया महिला वि भारत महिला
[संपादन]भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९७६-७७ | |||||
ऑस्ट्रेलिया महिला | भारत महिला | ||||
तारीख | १५ – १७ जानेवारी १९७७ | ||||
संघनायक | मार्गरेट जेनिंग्स | शांता रंगास्वामी | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया महिला संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५-१७ जानेवारी १९७७ मध्ये एक महिला कसोटी सामना खेळला जो ऑस्ट्रेलिया महिलांनी १८७ धावांनी जिंकला. भारतीय महिलांनी प्रथमच ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर महिला कसोटी सामना खेळला.
एकमेव महिला कसोटी
[संपादन]१५-१७ जानेवारी १९७७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
- ऑस्ट्रेलिया महिला आणि भारत महिला या दोन देशांमधला पहिला महिला कसोटी सामना.
- ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारतीय महिलांचा पहिला महिला कसोटी सामना.
- ऑस्ट्रेलियन महिलांनी महिला कसोटीत भारतीय महिलांवर प्रथमच कसोटी विजय मिळवला.
- पेटा वर्को आणि क्रिस्टीन व्हाइट (ऑ) या दोघींनी महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.