Jump to content

२००७ फॉर्म्युला वन हंगाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००७ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २००६ पुढील हंगाम: २००८
यादी: देशानुसार | हंगामानुसार
किमी रायकोन्नेन, ११० गुणांसोबत २००७ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
लुइस हॅमिल्टन, १०९ गुणांसोबत २००७ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक. लुइस हॅमिल्टनने या हंगामात ९ शर्यतीत पहिला क्रमांक मिळवला, जे फॉर्म्युला वन इतिहासात कोणिही करू नाही शकले.
फर्नांदो अलोन्सो, १०९ गुण असताना सुद्धा, काउंट-बॅक पद्दतीमुळे त्याला २००७ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता ठरवण्यात आला व तो तिसऱ्या क्रमांकावर आला.

२००७ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६१वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १७ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ११ संघांच्या एकूण २३ चालकांनी सहभाग घेतला. १८ मार्च २००७ रोजी ऑस्ट्रेलिया मध्ये पहिली तर २१ ऑक्टोबर रोजी ब्राझील मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.

संघ आणि चालक

[संपादन]

२००७ फॉर्म्युला वन हंगामात एकुन ११ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २००७ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २००७ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत.[]. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २००७ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.

संघ कारनिर्माता चेसिस इंजिन टायर चालक क्र. रेस चालक शर्यत क्र. चालक क्र. परीक्षण चालक
युनायटेड किंग्डम वोडाफोन मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ मॅकलारेन एम.पी.४-२२ मर्सिडीज एफ.ओ.१०८.टि स्पेन फर्नांदो अलोन्सो सर्व ३१ स्पेन पेड्रो डीला रोसा
युनायटेड किंग्डम गॅरी पफेट्ट
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन सर्व
फ्रान्स आय.एन.जी. रेनोल्ट एफ१ रेनोल्ट एफ१ रेनोल्ट आर.२७ रेनोल्ट आर.एस.२७ इटली जियानकार्लो फिसिकेला सर्व ३२ ब्राझील रिक्कार्डो झोन्टा
ब्राझील नेल्सन आंगेलो पिके
फिनलंड हिक्की कोवालाइन सर्व
इटली स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो स्कुदेरिआ फेरारी फेरारी एफ.२००७ फेरारी ०५६ ब्राझील फिलिपे मास्सा सर्व ३३ इटली लुका बाडोर
स्पेन मार्क जीनी[]
फिनलंड किमी रायकोन्नेन सर्व
जपान होंडा रेसिंग एफ१ होंडा रेसिंग एफ१ होंडा आर.ए.१०७ होंडा आर.ए.८०७.इ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन सर्व ३४ ऑस्ट्रिया ख्रिस्टियन क्लेन
युनायटेड किंग्डम जेम्स रोस्सीटेर
युनायटेड किंग्डम माइक कॉन्वे[]
ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो सर्व
जर्मनी बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ.१.०७ बी.एम.डब्ल्यू. पी.८६/७ जर्मनी निक हाइडफेल्ड सर्व ३५ जर्मनी सेबास्टियान फेटेल
जर्मनी टिमो ग्लोक
चीन हो-पिन टंग
१० पोलंड रोबेर्ट कुबिचा १-६, ८-१७
जर्मनी सेबास्टियान फेटेल[]
जपान पॅनोसॉनिक टोयोटा रेसिंग टोयोटा रेसिंग टोयोटा टी.एफ.१०७ टोयोटा आर.व्ही.एक्स.०७ ११ जर्मनी राल्फ शुमाखर सर्व ३६ फ्रान्स फ्रेंक मॉन्टॅग्नी
जपान कोहाई हिराट[]
जपान कमुइ कोबायाशी[]
१२ इटली यार्नो त्रुल्ली सर्व
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग रेड बुल रेसिंग रेड बुल आर.बी.३ रेनोल्ट आर.एस.२७ १४ युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड सर्व ३७ नेदरलँड्स रोबेर्ट डुर्नबोस
जर्मनी मिखाएल अम्मेरम्युलर
१५ ऑस्ट्रेलिया मार्क वेबर सर्व
युनायटेड किंग्डम ए.टी.& टी. विलियम्स एफ१ विलियम्स एफ१ विलियम्स एफ.डब्ल्यु.२९ टोयोटा आर.व्ही.एक्स.०७ १६ जर्मनी निको रॉसबर्ग सर्व ३८ भारत नरेन कार्तिकेयन
जपान काझुकी नाकाजिमा
१७ ऑस्ट्रिया एलेक्सांडर वुर्झ १-१६
जपान काझुकी नाकाजिमा[] 17
इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो स्कुदेरिआ टोरो रोस्सो टोरो रोस्सो एस.टी.आर.२ फेरारी ०५६ १८ इटली विटांटोनियो लिउझी सर्व ३९ स्वित्झर्लंड नील जानी
१९ अमेरिका स्कॉट स्पीड १-१०
जर्मनी सेबास्टियान फेटेल ११-१७
नेदरलँड्स एतिहाद अल्डार स्पायकर एफ१ स्पायकर एफ१ स्पायकर एफ.८.VII
स्पायकर एफ.८.VII.बि
फेरारी ०५६ २० जर्मनी आद्रियान सुटिल सर्व ४० मलेशिया फैरुझ फौझी
स्पेन आद्रियान वॉलेस
जर्मनी मार्कस विन्केलहॉक
नेदरलँड्स गिएडो वॅन डर गार्डे
२१ नेदरलँड्स ख्रिस्टिजन आल्बर्स १-९
जर्मनी मार्कस विन्केलहॉक १०
जपान सकोन यामामोटो[] ११-१७
जपान सुपर आगुरी एफ१ सुपर आगुरी एफ१ सुपर आगुरी एस.ए.०७ होंडा आर.ए.८०७.इ २२ जपान ताकुमा सातो सर्व ४१ जपान सकोन यामामोटो
युनायटेड किंग्डम जेम्स रोस्सीटेर[]
२३ युनायटेड किंग्डम अँथनी डेविडसन सर्व
  • तिसरा चालक.
  • सर्व इंजिन फॉर्म्युला वनच्या २.४ लिटर व्हि.८ इंजिनच्या नियमाप्रमाणे आहेत. हा नियम २००६ फॉर्म्युला वन हंगामात अमलात आणला गेला होता.
  • परीक्षण चालकजे ठळक दिसता आहेत, त्यांनी शुक्रवारच्या सराव फेरीत भाग घेतला आहे.

हंगामाचे वेळपत्रक

[संपादन]
फेरी अधिक्रुत रेस नाव ग्रांप्री सर्किट शहर तारीख वेळ
स्थानिय GMT
ऑस्ट्रेलिया आय.एन.जी. ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलियन ग्रांप्री मेलबर्न ग्रांप्री सर्किट मेलबर्न मार्च १८ १४:०० ०३:००
मलेशिया पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री मलेशियन ग्रांप्री सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट कुलालंपूर एप्रिल ८ १५:०० ०७:००
बहरैन गल्फ एर बहरैन ग्रांप्री बहरैन ग्रांप्री बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट साखीर, मनामा एप्रिल १५ १४:३० ११:३०
स्पेन ग्रान प्रिमीयो डी इस्पाना तेलेफोनिका स्पॅनिश ग्रांप्री सर्किट डी काटलुन्या बार्सिलोना मे १३ १४:०० १२:००
मोनॅको ग्रांप्री डी मोनॅको मोनॅको ग्रांप्री सर्किट डी मोनॅको माँटे-कार्लो मे २७ १४:०० १२:००
कॅनडा ग्रांप्री डु कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री सर्किट गिलेस विलेनेउ माँत्रियाल जून १० १३:०० १७:००
7 अमेरिका युनायटेड स्टेट्स ग्रांप्री युनायटेड स्टेट्स ग्रांप्री इंडियानापोलिस मोटर स्पीडवे इंडियाना जून १७ १३:०० १७:००
फ्रान्स ग्रांप्री डी फ्रान्स फ्रेंच ग्रांप्री सर्किट डी नेवेर्स मॅग्नी-कौर्स मॅग्नी कौर्स जुलै १ १४:०० १२:००
युनायटेड किंग्डम सान्तान्देर ब्रिटिश ग्रांप्री ब्रिटिश ग्रांप्री सिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन जुलै ८ १३:०० १२:००
१० जर्मनी ग्रांप्री ऑफ युरोप युरोपियन ग्रांप्री नुर्बुर्गरिंग नुर्बुर्ग जुलै २२ १४:०० १२:००
११ हंगेरी माग्यर नागीदिज हंगेरियन ग्रांप्री हंगरोरिंग बुडापेस्ट ऑगस्ट ५ १४:०० १२:००
१२ तुर्कस्तान पेट्रोल ओफिसी तुर्की ग्रांप्री तुर्की ग्रांप्री इस्तंबूल पार्क इस्तंबूल ऑगस्ट २६ १५:०० १२:००
१३ इटली ग्रान प्रीमिओ डी'इटालिया इटालियन ग्रांप्री अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा मोंझा सप्टेंबर ९ १४:०० १२:००
१४ बेल्जियम आय.एन.जी. बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम ग्रांप्री सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस स्पा सप्टेंबर १६ १४:०० १२:००
१५ जपान फुजी टेलेविजन जपानी ग्रांप्री जपानी ग्रांप्री फुजी स्पीडवे ओयामा ऑक्टोबर १२ १३:३० ०४:३०
१६ चीन सिनोपेक चिनी ग्रांप्री चिनी ग्रांप्री शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट शांघाय ऑक्टोबर ७ १४:०० ०६:००
१७ ब्राझील ग्रांडे प्रीमियो दो ब्राझिल ब्राझिलियन ग्रांप्री अटोड्रोम जोस कार्लोस पेस साओ पाउलो ऑक्टोबर २१ १४:०० १६:००

हंगामाचे निकाल

[संपादन]

ग्रांप्री

[संपादन]
शर्यत क्र. ग्रांप्री पोल पोझिशन जलद फेरी विजेता चालक विजेता कारनिर्माता माहिती
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन ग्रांप्री फिनलंड किमी रायकोन्नेन फिनलंड किमी रायकोन्नेन फिनलंड किमी रायकोन्नेन इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
मलेशिया मलेशियन ग्रांप्री ब्राझील फिलिपे मास्सा युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन स्पेन फर्नांदो अलोन्सो युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज माहिती
बहरैन बहरैन ग्रांप्री ब्राझील फिलिपे मास्सा ब्राझील फिलिपे मास्सा ब्राझील फिलिपे मास्सा इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
स्पेन स्पॅनिश ग्रांप्री ब्राझील फिलिपे मास्सा ब्राझील फिलिपे मास्सा ब्राझील फिलिपे मास्सा इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
मोनॅको मोनॅको ग्रांप्री स्पेन फर्नांदो अलोन्सो स्पेन फर्नांदो अलोन्सो स्पेन फर्नांदो अलोन्सो युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज माहिती
कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन स्पेन फर्नांदो अलोन्सो युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज माहिती
अमेरिका युनायटेड स्टेट्स ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन फिनलंड किमी रायकोन्नेन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज माहिती
फ्रान्स फ्रेंच ग्रांप्री ब्राझील फिलिपे मास्सा ब्राझील फिलिपे मास्सा फिनलंड किमी रायकोन्नेन इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
युनायटेड किंग्डम ब्रिटिश ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन फिनलंड किमी रायकोन्नेन फिनलंड किमी रायकोन्नेन इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१० जर्मनी युरोपियन ग्रांप्री फिनलंड किमी रायकोन्नेन ब्राझील फिलिपे मास्सा स्पेन फर्नांदो अलोन्सो युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज माहिती
११ हंगेरी हंगेरियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन फिनलंड किमी रायकोन्नेन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज माहिती
१२ तुर्कस्तान तुर्की ग्रांप्री ब्राझील फिलिपे मास्सा फिनलंड किमी रायकोन्नेन ब्राझील फिलिपे मास्सा इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१३ इटली इटालियन ग्रांप्री स्पेन फर्नांदो अलोन्सो स्पेन फर्नांदो अलोन्सो स्पेन फर्नांदो अलोन्सो युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज माहिती
१४ बेल्जियम बेल्जियम ग्रांप्री फिनलंड किमी रायकोन्नेन ब्राझील फिलिपे मास्सा फिनलंड किमी रायकोन्नेन इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१५ जपान जपानी ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज माहिती
१६ चीन चिनी ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ब्राझील फिलिपे मास्सा फिनलंड किमी रायकोन्नेन इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१७ ब्राझील ब्राझिलियन ग्रांप्री ब्राझील फिलिपे मास्सा फिनलंड किमी रायकोन्नेन फिनलंड किमी रायकोन्नेन इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती

चालक

[संपादन]
क्र. चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
बहरैन
बहरैन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडी
कॅनडा
यु.एस.ए.
अमेरिका
फ्रेंच
फ्रान्स
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
युरोपि
युरोप
हंगेरि
हंगेरी
तुर्की
तुर्कस्तान
इटालि
इटली
बेल्जि
बेल्जियम
जपान
जपान
चिनी
चीन
ब्राझि
ब्राझील
गुण
फिनलंड किमी रायकोन्नेन मा. मा. ११०
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मा. १०९
स्पेन फर्नांदो अलोन्सो मा. १०९
ब्राझील फिलिपे मास्सा अ.घो. १३ मा. ९४
जर्मनी निक हाइडफेल्ड मा. मा. १४† ६१
पोलंड रोबेर्ट कुबिचा मा. १८ मा. जख. मा. ३९
फिनलंड हेइक्कि कोवालायनन १० १३† १५ मा. ३०
इटली ज्यांकार्लो फिजिकेल्ला अ.घो. १० १२ १२ मा. ११ मा. २१
जर्मनी निको रॉसबर्ग मा. १० १२ १० १६† १२ मा. मा. १६ २०
१० युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड मा. मा. मा. १४ मा. मा. १३ ११ ११ १० मा. मा. १४
११ ऑस्ट्रिया एलेक्सांडर वुर्झ मा. ११ मा. १० १४ १३ १४ ११ १३ मा. मा. १२ १३
१२ ऑस्ट्रेलिया मार्क वेबर १३ १० मा. मा. मा. १२ मा. मा. मा. १० मा. १०
१३ इटली यार्नो त्रुल्ली मा. १५ मा. मा. मा. १३ १० १६ ११ ११ १३ १३
१४ जर्मनी सेबास्टियान फेटेल १६ १९ १८ मा. मा. मा.
१५ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन १५ १२ मा. १२ ११ मा. १२ १० मा. मा. १३ मा. ११† मा.
१६ जर्मनी राल्फ शुमाखर १५ १२ मा. १६ मा. १० मा. मा. १२ १५ १० मा. मा. ११
१७ जपान ताकुमा सातो १२ १३ मा. १७ मा. १६ १४ मा. १५ १८ १६ १५ १५† १४ १२
१८ इटली विटांटोनियो लिउझी १४ १७ मा. मा. मा. मा. १७† मा. १६† मा. मा. १५ १७ १२ १३
१९ जर्मनी आद्रियान सुटिल १७ मा. १५ १३ मा. मा. १४ १७ मा. मा. १७ २१† १९ १४ मा. मा.
२० ब्राझीलरुबेन्स बॅरीकेलो ११ ११ १३ १० १० १२ मा. ११ ११ १८ १७ १० १३ १० १५ मा.
२१ अमेरिका स्कॉट स्पीड मा. १४ मा. मा. मा. १३ मा. मा. मा.
२२ जपान काझुकी नाकाजिमा १०
२३ युनायटेड किंग्डम अँथनी डेविडसन १६ १६ १६† ११ १८ ११ ११ मा. मा. १२ मा. १४ १४ १६ मा. मा. १४
२४ जपान सकोन यामामोटो मा. २० २० १७ १२ १७ मा.
२५ नेदरलँड्स ख्रिस्टिजन आल्बर्स मा. मा. १४ १४ १९† मा. १५ मा. १५
जर्मनी मार्कस विन्केलहॉक मा.
क्र. चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
बहरैन
बहरैन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडी
कॅनडा
यु.एस.ए.
अमेरिका
फ्रेंच
फ्रान्स
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
युरोपि
युरोप
हंगेरि
हंगेरी
तुर्की
तुर्कस्तान
इटालि
इटली
बेल्जि
बेल्जियम
जपान
जपान
चिनी
चीन
ब्राझि
ब्राझील
गुण

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

  • Bold - Pole
  • Italics - Fastest Lap
रंग निकाल
सुवर्ण विजेता
रजत उप विजेता
कांस्य तिसरे स्थान
हिरवा पूर्ण, गुण मिळाले
निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा अपूर्ण (अपु.)
माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल पात्र नाही (पा.ना.)
काळा अपात्र घोषित (अ.घो.)
रंग निकाल
पांढरा सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ
पो. पोल पोझिशन
ज. जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान


कारनिर्माते

[संपादन]
स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो संघाने २००७ फॉर्म्युला वन कारनिर्माते विश्व अजिंक्यपद जिंकले.
बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ संघाला २००७ फॉर्म्युला वन कारनिर्माते विश्व अजिंक्यपदात दुसरे स्थान मिळाले.
आय.एन.जी. रेनोल्ट एफ१ संघाला २००७ फॉर्म्युला वन कारनिर्माते विश्व अजिंक्यपदात तिसरे स्थान मिळाले.
क्र.[१०] कारनिर्माता[११] गाडी क्र. ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
बहरैन
बहरैन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडी
कॅनडा
यु.एस.ए.
अमेरिका
फ्रेंच
फ्रान्स
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
युरोपि
युरोप
हंगेरि
हंगेरी
तुर्की
तुर्कस्तान
इटालि
इटली
बेल्जि
बेल्जियम
जपान
जपान
चिनी
चीन
ब्राझि
ब्राझील
गुण
इटली स्कुदेरिआ फेरारी अ.घो. १३ मा. २०४
मा. मा.
जर्मनी बी.एम.डब्ल्यू. सौबर मा. मा. १४† १०१
१० मा. १८ मा. मा.
फ्रान्स रेनोल्ट एफ१ अ.घो. १० १२ १२ मा. ११ मा. ५१
१० १३ १५ मा.
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१ १६ मा. १० १२ १० मा. १२ मा. मा. १६ ३३
१७ मा. ११ मा. १० १४ १३ १४ ११ १३ मा. मा. १२ १०
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग १४ मा. मा. मा. १४ मा. मा. १३ ११ ११ १० मा. मा. २४
१५ १३ १० मा. मा. मा. १२ मा. मा. मा. १० मा.
जपान पॅनोसॉनिक टोयोटा रेसिंग ११ १५ १२ मा. १६ मा. १० मा. मा. १२ १५ १० मा. मा. ११ १३
१२ मा. १५ मा. मा. मा. १३ १० १६ ११ ११ १३ १३
इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो १८ १४ १७ मा. मा. मा. मा. १७ मा. १६ मा. मा. १५ १७ १२ १३
१९ मा. १४ मा. मा. मा. १३ मा. मा. मा. १६ १९ १८ मा. मा. मा.
जपान होंडा रेसिंग एफ१ १५ १२ मा. १२ ११ मा. १२ १० मा. मा. १३ मा. ११ मा.
११ ११ १३ १० १० १२ मा. ११ ११ १८ १७ १० १३ १० १५ मा.
जपान सुपर आगुरी एफ१ २२ १२ १३ मा. १७ मा. १६ १४ मा. १५ १८ १६ १५ १५ १४ १२
२३ १६ १६ १६ ११ १८ ११ ११ मा. मा. १२ मा. १४ १४ १६ मा. मा. १४
१० नेदरलँड्स एतिहाद अल्डार स्पायकर एफ१ २० १७ मा. १५ १३ मा. मा. १५ १७ मा. मा. १७ २१ १९ १४ मा. मा.
२१ मा. मा. १४ १४ १९ मा. १४ मा. १५ मा. मा. २० २० १७ १२ १७ मा.
अ.घो. युनायटेड किंग्डम मॅक्लरीन-मर्सिडिज ४† मा. ०‡ (२०३†) (२१८)
मा.
क्र.[११] कारनिर्माता[११] गाडी क्र. ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
बहरैन
बहरैन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडी
कॅनडा
यु.एस.ए.
अमेरिका
फ्रेंच
फ्रान्स
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
युरोपि
युरोप
हंगेरि
हंगेरी
तुर्की
तुर्कस्तान
इटालि
इटली
बेल्जि
बेल्जियम
जपान
जपान
चिनी
चीन
ब्राझि
ब्राझील
गुण
  • Bold - Pole
  • Italics - Fastest Lap
रंग निकाल
सुवर्ण विजेता
रजत उप विजेता
कांस्य तिसरे स्थान
हिरवा पूर्ण, गुण मिळाले
निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा अपूर्ण (अपु.)
माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल पात्र नाही (पा.ना.)
काळा अपात्र घोषित (अ.घो.)
रंग निकाल
पांढरा सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ
पो. पोल पोझिशन
ज. जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान


हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "एफ.आय.ए.ने २००७ फॉर्म्युला वन हंगामाची संघ आणि चालकांची यादी".
  2. ^ "मार्क जीनी फेरारी मध्ये राहणार, पण कशासाठी?".
  3. ^ "होंडा रेसिंग एफ१ने माइक कॉन्वे बरोबर करार केला".
  4. ^ "सेबास्टियान फेटेल, रोबेर्ट कुबिचाच्या जागी".
  5. ^ a b "टोयोटा रेसिंगने जापानी कौशल्यासाठी पुढाकार घेतला".
  6. ^ "एलेक्सांडर वुर्झच्या जागी काझुकी नाकाजिमा ब्राझिलियन ग्रांप्री मध्ये भाग घेणार".
  7. ^ "सकोन यामामोटो, स्पायकर एफ१साठी शर्यतीत भाग घेणार".
  8. ^ "जेम्स रोस्सीटेर, सुपर आगुरी एफ१ संघात परीक्षण चालक म्हणुन दाखल". 2008-04-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-20 रोजी पाहिले.
  9. ^ a b "लुइस हॅमिल्टनला मुख्य शर्यतीच्या सुरवातीसाठी पहीला स्थान मिळाला व फर्नांदो अलोन्सोला दंड घोषीत करण्यात आला".
  10. ^ "२००७ फॉर्म्युला वन हंगामचे अजिंक्यपद वर्गवारी". 2010-12-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-01-14 रोजी पाहिले.
  11. ^ a b c "२००७ फॉर्म्युला वन हंगामचे अजिंक्यपद एफ.आय.ए. डॉट कॉम वरुन". 2010-12-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-01-14 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ